या सरकारला देवधर्म आणि तीर्थक्षेत्रातील लोकांच्या उपासमारीची चिंता नाही :भाजप आध्यात्मिक आघाडी
Continues below advertisement
#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha
"या सरकारला देवधर्म आणि तीर्थक्षेत्रातील लोकांच्या उपासमारीची चिंता नाही" असे म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यात निर्बंध शिथिलीकरणामध्ये मंदिर उघडण्याबाबतची ठोस पावलं सरकार उचलत नसल्याने राज्य सरकारवर भाजप आध्यात्मिक आघाडी टीका करण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Uddhav Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Lockdown Unlock 5 Guidelines Maharashtra Lockdown News Maharashtra Lockdown Update ABP Majha Unlock Guidelines ABP Majha Video Maharashtra Unlock 5 Guidelines Unlock 6.0 Guidelines Maharashtra BJP Adhyatmik Aaghadi