नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल, मानसिक, शारीरिक छळाचा आरोप

Continues below advertisement

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या कलमांखाली नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून नेरूळ येथे गुन्हा दाखल करण्यातआला आहे. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचा पत्नीचा आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram