Bharat Jodo Nyay Yatra : संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

Continues below advertisement

Bharat Jodo Nyay Yatra : संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान चांदवडला सभा होणार, संजय राऊत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार, शरद पवार यांच्यासह संजय राऊत राहुल गांधींच्या चांदवडमधील सभेत सहभागी होणार असल्याची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram