Balasaheb Thorat : Nashik CP Deepak Pandey यांचं पत्र दखल घेण्याजोगं नाही ABP Majha
Continues below advertisement
महसूल यंत्रणेवर आरोप करत त्यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी करणाऱ्या नाशिकच्या पोलीस आयुक्तांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फटकारलं आहे. तर सर्वच अधिकारी नियमानं काम करतात, त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर असे आरोप करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलीय. नाशिकच्या पोलीस आयुक्तांना महसूलमंत्री थोरातांनी फटकारलं. हे पत्र दखल घेण्याजोगं नाही, अशा शब्दांत थोरात यांची नाराजी व्यक्त.. तर पोलीस आयुक्त दीपक पांडेंबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी नोंदवणार..
Continues below advertisement