ATS Investigation of PFI : धक्कादायक माहिती, राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद बांधायची होती : PFI
PFI संदर्भात एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येते. पीएफआयला अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद बांधायची होती. सरकारी पक्षाचा नाशिक जिल्हा न्यायालयात दावा.