Nashik : ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात पाच वर्षाच्या अवधूत नाईकचं पसायदान
Continues below advertisement
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे पायी वारीवर अनेक निर्बंध आले आहेत. अशातच नाशिकच्या अवधूत नाईक या पाच वर्षाच्या चिमुकल्याने ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात पसायदान सादर केलं आहे.
Continues below advertisement