Nashik Murder | सैन्यदलातून सुट्टीवर आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या | ABP Majha
नाशिकमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सैन्य दलातून सुट्टीवर 10 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या सुनील बावा याने पत्नीची हत्या केलीय. मध्यरात्री 12 वाजता नाशिकच्या पेठरोडवर ही घटना घडलीय. हत्येचं नेमकं कारण कळू शकलं नाहीये..