शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी लवकरच ऑफलाईन पास मिळणार, साई संस्थानचा शासनाकडे प्रस्ताव

Continues below advertisement

लवकरच शिर्डीत ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार असुन दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तयारी केलीय. ऑफलाईन पास आणि भक्तांसाठी प्रसादालाय सुद्धा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव शासनाला पाठवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram