Amruta Fadnavis On Brahmin Samaj : आम्हाला कामाची मार्केटिंग करता येत नाही, म्हणूनच ...
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमृता फडणवीस यांनी ब्राह्माण समाजाच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला हजेरी लावली...यावेळी त्यांनी आपण ब्राह्मण असल्याचा गर्व व्यक्त केला... समाजाच्या इमारत बांधण्याचा प्रश्न प्रलंबित आहेत त्यात कोणी अडचण निर्माण करत असेल तर सांगा अधिकऱ्याना टाईट करू अशी तंबी ही अमृता फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिली.