Tryambakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची प्रथा खरंच आहे का? समिती करणार अभ्यास
Continues below advertisement
त्र्यंबकेश्वर मंदिराचा वाद शमण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी चिघळताना दिसतोय. नाशिकमधील आखाडा परिषदेनं आता या वादात उडी घेतली आहे. आखाडा परिषदेनं साधू-संतांची सत्यशोधन समिती नेमली आहे. ही सत्यशोधन समिती त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची प्रथा खरंच आहे का, आणि असेल तर किती वर्षं जुनी आहे, याचा अभ्यास करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Practice Trimbakeshwar Temple | Nashik Vada Nashik Akhara Parishad Sadhu Sant Satyashodan Samiti Incense