Karanataka CM: सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री; शपथ विधी सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती
Karanataka CM: सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री; शपथ विधी सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.. सिद्धरामय्या हेच अखेर मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.. तर त्यांचे पक्षातले प्रतिस्पर्धी डी.के.शिवकुमार उपमुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेसनं तशी अधिकृत घोषणा केली आहे..