Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Ajay Boraste meet Eknath Shinde : नाशिकच्या उमेदवारीचं गुऱ्हाळ सुरूच ; अजय बोरस्ते शिंदेंच्या भेटीला
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 12:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjay Boraste meet Eknath Shinde : नाशिकच्या उमेदवारीचं गुऱ्हाळ सुरूच ; अजय बोरस्ते शिंदेंच्या भेटीला अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नाशिक लोकसभेचे इच्छुक उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांनी पहाटे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा अजय बोरस्ते ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या शुभ- दीप निवासस्थानी दाखल