Complaint Against Ram Satpute : राम सातपुतेंविरोधात तक्रार देणार, मौलाना आझाद विचार मंचची भूमिका

Continues below advertisement

मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत.*   *भाजप सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांचा गंभीर आरोप*   *तर जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नसल्याचा सातपुते यांचा संकल्प*  * हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली, त्याचा निषेध - राम सातपुते*  *- ऑन मराठा आरक्षण मुद्दा :*  *सोलापूर भाजप उमेदवार राम सातपुते यांचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संकल्प*   *जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही.*  निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही.  *ऑन कर्नाटक हिंदू युती प्रकरण :*  हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली.   हिंदू तरुणीने फैयाज शेखचा प्रपोज नाकारल्याने तिची निर्घृण हत्या केली.   या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.  नेहाच्या मारेकऱ्याला सरकार किंवा प्रशासनाने ठेचून काढले पाहिजे.  कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून जिहादीना पाठीशी घालण्याचे काम करते.  नेहाचा मारेकरी असलेल्या फैयाज शेखला फासावर लटकवण्याची मागणी करतो.  *ऑन मस्जिदमध्ये फतवा :*  जिहादीना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता राहिलेली आहे.  MIM ने उमेदवार दिलेला नाही कारण काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत मशिदी मधून फतवे निघत आहेत.   मात्र फतव्या विरोधात येथील समाज एक होईल आणि मोदीजींच्या पाठीशी उभा राहील.  *मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मी त्याचा निषेध करतो.*  संविधान वाचवण्यासाठी मोदीजींच्या पाठीशी उभे राहावे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram