Ajit Pawar Shirdi : दिल्लीनंतर शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात अजित पवार गैरहजर
Continues below advertisement
दिल्लीनंतर आज पुन्हा शिर्डीतल्या शिबिरात अजितदादा गैरहजर त्यामुळे पुन्हा एकदा हाच प्रश्न उपस्थितीत होतो की राष्ट्रवादीच्या अधिवेशनावेळीच अजित पवार गैरहजर. अजित पवारांच्या आजच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाणा
Continues below advertisement