Nashik : नाशिकमध्ये २०१३ मधील बहुचर्चित बाफना हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता
Continues below advertisement
Nashik : नाशिकमध्ये २०१३ मधील बहुचर्चित बाफना हत्या प्रकरणी निकाल लागला आहे. चेतन पगारे आणि अमन जट दोषी, इतर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १ कोटींच्या खंडणीसाठी बिपिन नावाच्या मुलाची अपहरणानंतर हत्या केली आहे.
Continues below advertisement