Anjaneri labor case:अंजनेरी प्रसूती प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश, 'माझा'चा इम्पॅक्ट
Continues below advertisement
बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. नाशिकमधल्या अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रीय आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक नसल्याने आईनेच मुलीची प्रसूती केल्याची बातमी कालच एबीपी माझाने दाखवली होती..या बातमीची दखल आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी घेतलीये. या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक आणि जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत..
Continues below advertisement