Leopard Viral Video : निलगिरीच्या झाडावर बिबट्या चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
Leopard Viral Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये नारळाच्या झाडावर दोन बिबटे चढतानाच व्हिडिओ व्हायरल होत असतांनाच आता चक्क निलगिरीच्या झाडावर बिबट्या चढतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ देखिल सिन्नर मधलाच असल्याची चर्चा आहे. वनविभागाकडून याबाबत शोध घेतला जातोय
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Leopard Viral Video