
Nashik Whisky Theft : नाशिकमध्ये दिवाळी जोरात, गोडाऊनमधील साडेचार लाखांची व्हिस्की लंपास
Continues below advertisement
नाशिकमध्ये दिवाळीत चोरांनी उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊनमधल्या दारुवरच डल्ला मारला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीची व्हिस्की लंपास केली.
Continues below advertisement