Stone Pelting : Nashik च्या ठक्कर बाजार येथून 2 शिवशाही रवाना, दोनही बसवर दगडफेक
नाशिकच्या बसस्थानकातील दोन शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यात एका बसची काच फुटलीय. तर दुसऱ्या बसचा लाईट फुटलाय. दोन अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.