Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Nashik Fire : जिंदाल कंपनीत सुमारे 6 तासांपासून आग धुमसतीच, 11 जणांना बाहेर काढलं
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत मोठी आग लागली आहे.. सकाळी अकरा-बाराच्या सुमारास लागलेली आग अजूनही सुरूच आहे.. तसंच स्फोटाचे देखील आवाज ऐकायला मिळताहेत.. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात.. तसंच जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, विभागीय महसूल आयुक्त घटनास्थळी दाखळ झालेत. ११ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं प्रशासनानं सांगितल्याची माहिती तहसिलदारांनी दिली आहे..