Nashik : नगरपंचायत निवडणुकांच काय होणार? 5 दिवसांवर मतदान,उमेदवार संभ्रमात ABP MAJHA
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर २१ डिसेंबरला होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारनं निवडणूक आयोगाकडे केलीय. त्यामुळे निवडणूक होणार की नाही याबाबत उमेदवारांमध्येही संभ्रम आहे. निवडणुकीला अवघे ५ दिवस उरले असताना संभ्रमामुळे वातावरणही थंडावलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court State Government सर्वोच्च न्यायालय राज्य सरकार Elections December 21 राज्य सरकार २१ डिसेंबर