Nashik : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर अवकाळीचं 'विघ्न' ABP Majha
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
02 Dec 2021 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन सुरू व्हायला एक दिवस उरलाय. मात्र या सम्मेलनावर कोरोना पाठोपाठ, अवकाळी पावसाचे संकट आहे. मुख्य सभा मंडपात पाणीच पाणी झाल्यानं आयोजकांची डोकेदुखी वाढली आहे..