Coronavirus-killing CHEWING GUM : कोरोनाला मारणाऱ्या च्युइंगमचा शोध ABP Majha
लहानपणी तुम्ही आम्ही सर्वांनीच कधीना कधी च्युइंगम खाल्लं असेल... पण आता असंच एक च्युइंगम आहे, जे कोरोनाला मारतं असं सांगितलं तर... सध्या कोरोना संसर्गापासून बचावासाठी एक्स्परिमेंटल च्युइंगमचा शोध लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे च्युइंगम ९५ टक्के कोरोना पार्टिकल तोंडातच ट्रॅप करु शकते, असा दावा वैज्ञानिकांनी केलाय. मात्र खरंच त्यानं कोरोनाचा धोका कमी होईल का? हे तर येत्या काळातच कळेल.