Ashish Shelar : महाविकास आघाडीच्या टक्केवारीच्या वादावरुन आशिष शेलार म्हणतात...
महाविकास आघाडीच्या टक्केवारीच्या वादावरुन आशिष शेलार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या वेळी सरकार साखर झोपेत आहे असं देखील शेलार म्हणाले.