Nashik :एका हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू,विनोद गिते असं या तरुणाचं नाव

Continues below advertisement

नाशिकच्या एका हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. एक्सिलन्सी ईन हॉटेलमध्ये नूतनीकरण सुरु होतं. या ठिकाणी नातेवाईकांना रूम दाखवण्यासाठी आला असतांना तोडलेले बांधकाम लक्षात न आल्याने हा तरुण थेट खाली कोसळला. विनोद गिते असं या तरुणाचं नाव आहे.. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेय. पोलिसांनी सध्या आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केलाय. मात्र हॉटेल व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई होणार का? असाही प्रश्न आता विचारला जातोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram