Panvel : सलमान खानच्या बर्थडे पार्टीत चर्चा फक्त सर्पदंशाची, साप बिनविषारी असल्यानं अनर्थ टळला

बॉलिवूडचा दबंग खान एका मोठ्या संकटातून बचावलाय.. सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर साप चावलाय. साप बिनविषारी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सर्पदंशानंतर सलमानला पहाटे नवी मुंबईतल्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.. उपचारानंतर सलमानला सकाळी 9 वाजता घरी सोडण्यात आलं.. सध्या सलमानची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola