Ganeshotsav 2020 | नाशिकमध्ये फेटाधारी आणि सोवळं नेसलेले गणपती, बाप्पासाठी पैठणी अन् सिल्कचे फेटे!

Continues below advertisement

लाडक्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपलय, दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विविध रूपं पाहायला मिळत असून फेटाधारी आणि सोवळं नेसलेल्या बाप्पाला सध्या नाशिकमध्ये अधिक मागणी होतेय. अनेक कलाकारांनी यंदा आकर्षक अशा पैठणी तसेच सिल्कच्या साड्यांपासून बाप्पासाठी सोवळं आणि फेटे तयार केले असून त्यावर मोतींचे सुंदर असे नक्षीकामही तयार केले आहे, खरेखुरे वस्त्र परिधान केल्याने बाप्पाचा रुबाब आणि रूप गणेशभक्तांच लक्ष वेधून घेतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram