#CoronaVirus | नाशिकमधील कोरोना संशयित निगेटिव्ह, वैद्यकीय चाचणीत कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध

नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असून शनिवारी तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते पुण्याला पाठवण्यात आले आणि आज डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola