Nashik Corona | मास्क न घालणाऱ्यांवर नाशिक महापालिकेची कारवाई, पालिका कर्मचाऱ्यांवर नाशिककरांचा रोष
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 355 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात 1225 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुेळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.