Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण? 24 तारखेला होणार निवड
अहमदनगर : यंदाचं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर आणि रंगनाथ पठारे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Tags :
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Ranganath Pathare Na Dho Mahanor Sahitya Sammelan मराठी बातम्या Marathi Sahitya Sammelan