Recruitment | मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर : नोकरभरती तात्काळ सुरु करा, ओबीसी नेत्यांची मागणी
Continues below advertisement
मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याने नोकरभरती तात्काळ सुरु करा, अशी मागणी आता ओबीसी नेते करत आहेत.
Continues below advertisement