Nano Coating | नॅनो कोटिंगमुळे जमिनीचा पृष्ठभाग 3 महिने कोरोनामुक्त,नॅनो कोटिंग कसं रोखणार कोरोनाला?
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईतील संशोधकांनी नॅनो कोटिंग तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही पृष्ठभागाकर, वस्तूवर नॅनो कोटिंग केल्यास तीन महिन्यापर्यंत कोटिंग केलेला पृष्ठभाग हा कोरोना वायरस व इतर बॅक्टेरियाला नष्ट करतो आणि तो कोरोनापासून बचाव करू शकतो. या प्रकारच्या नॅनो कोटिंगचा वापर कार्यालय, रुग्णालय, मॉल्स यासारख्या सार्वजनिक ठिकाणी तर करूच शकतो शिवाय आपल्या घरी पेंट ज्याप्रकारे करतो त्याच पद्धतीने घरी सुद्धा हे कोटिंग केलं जाऊ शकतं.
Tags :
Nano Coating Corona Bacteria Nano Coating Corona Vedant Neb Special Report Corona Prevention Corona