Nandurbar Dead Body : मुलीला न्याय देण्यासाठी वडिलांनी मुलीचा मृतदेह 41 दिवस मिठात ठेवला
Continues below advertisement
मयत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुलीचा मूर्तदेह 41 दिवस मिठात जतन करून ठेवल्याची महाराष्ट्राला हादरवणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली. या बातमीची दाखल घेत नंदुरबार पोलीसांनी तत्परता दाखवत खडक्या गावी शवविच्छेदनासाठी दाखल झाले होते.
Continues below advertisement