Nandurbar : पैशासाठी पोटच्या मुलाला विकलं; नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना
Continues below advertisement
महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याचे घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी सदरचा प्रकार दुर्दैवी असुन अशा प्रकारच्या घटना या पुढे घडणार नाही याबाबत आपण स्वत काळजी घेणार असल्याचे सांगितले.
Continues below advertisement