Horses Infected by Gladders Disease : नंदुरबारमधील शहादामध्ये घोड्यांवर ग्लॅडर्स रोगाचा प्रादुर्भाव
Continues below advertisement
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील घोड्यांना ग्लॅडर्स साथीच्या रोगाची लागण. हा रोग जीवघेणा असून त्याचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे शहादा शहरापासून पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित.
Continues below advertisement