Nandurbar Rain : नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस; गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचं मोठ्याप्रमाणात नुकसान
14 Mar 2023 10:47 AM (IST)
नंदुरबार जिल्ह्याला दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका.. रब्बी हंगामातील पिकं भुईसपाट.. फळबागांचही मोठं नुकसान..
Sponsored Links by Taboola