
Nandurbar Unseasonal Rain Damages Crops : रब्बी हंगामातील पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय.. दरम्यान सरकारने पंचनामे करण्यापेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये. दरम्यान नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील
Continues below advertisement