Nandurbar : कुपोषणावरील मुदतबाह्य औषधांचा साठा उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणासारख्या आजारावर गुणकारी ठरणाऱ्या औषधांचा मुदतबाह्य झालेला साठा उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा सुरु आहे.