Nandurbar : नंदुरबारच्या शहाद्यातील घोड्यांवर ग्लॅडर्स रोगाचा प्रादुर्भाव, 5 किमी परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील घोड्यांना ग्लॅडर्स साथीच्या रोगाची लागण. हा रोग जीवघेणा असून त्याचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे शहादा शहरापासून पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित.