Nandurbar Satpuda Electricity Issue : नंदुरबारच्या सातपुड्यात अजूनही 28 गावं वीजेचा पत्ता नाही
Nandurbar Satpuda Electricity Issue : नंदुरबारच्या सातपुड्यात अजूनही 28 गावं वीजेचा पत्ता नाही
देशाला स्वातंत्र होऊन ७६ वर्ष उलटले आहेत मात्र नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २८ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. याठिकाणी सौर ऊर्जेची योजना दिलेली आहे. तीही फक्त नावालाच असल्याचं दिसून येत आहे. या गावांना वीज नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यकर्ते मोठमोठ्या घोषणा करत असतात, मात्र नंदुरबार जिल्ह्यात आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे.
Tags :
Nandurbar