Nandurbar MLC Election : नंदुरबार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2023 10:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात.. सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री के सी पाडवी. खासदार हिना गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क