Nandurbar Farmer : पायांनी अपंग असूनही पोट भरण्यासाठी करावी लागत आहे ऊस तोड...

Nandurbar Farmer : पायांनी अपंग असूनही पोट भरण्यासाठी करावी लागत आहे ऊस तोड... माणसात जीवन जगण्याची जिद्द असली तर तो कसलाही संघर्ष करण्यास तयार असतो. मात्र काही करायचं नसेल तर परिस्थितीला नाव ठेवत अनेक जण आत्महत्या सारखा पर्याय निवडतात मात्र जीवन जगण्याची जिद्द पाहिजे असेल तर या दोघी भावंडांकडे पाहून आपल्याला मिळेल दोघ पायांनी अपंग मात्र कुटुंब कबिला चालविण्यासाठी असलेली जिद्द चांगल्या माणसालाही अचंबित करणारी आहे सातपुड्याच्या दुर्गम भागातील बिलगाव येथील दोन भाऊ पायांनी अपंग आहे मात्र गावात रोजगाराच्या सोयी नाही शासकीय योजनांचा राब नाही म्हणून कुटुंबाचा पोट भरण्यासाठी हे दिव्यांग बंधू ऊस तोडणी करत आहे मात्र आपल्या अपंगत्वाचा कुठलाही भाऊ न करता स्वतःच्या जिद्दीवर आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola