Nandurbar Grampanchayat Election : शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना मतदारांचा मोठा प्रतिसाद
Continues below advertisement
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद, गोगापूर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा.
Continues below advertisement