Nandurbar Grampanchayat Election : नंदुरबारमध्ये 139 जागांसाठी मतदान, भाजप आणि शिंदे गट आमने सामने
Continues below advertisement
आज राज्यातील ५१ तालुक्यांतल्या ६०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणा आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील १३९ तर यवतमाळ जिह्यातील ७२ ठिकाणी या निवडणुका होतील.
Continues below advertisement