Nandurbar Chetak Festival Sarangkheda: नंदुरबारमध्ये चेतक फेस्टिवल,घोडेस्वारांचे चित्त थरारक स्टंट

Continues below advertisement

चेतक फेस्टिवलच्या रेसिंग ट्रॅकमध्ये घोडेस्वारांकडून स्टंट करणयात येत आहेत.   कधी उभं राहून तर कधी रेसिंग ट्र्रॅ्कवर घोडेस्वारी घोडेस्वारांचे चित्त थरारक स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram