Nandurbar Baradhara Waterfall: नंदुरबार जिल्ह्यातील बाराधारा धबधब्यावर पर्यटकांना बंदी
Continues below advertisement
Nandurbar Baradhara Waterfall: नंदुरबार जिल्ह्यातील बाराधारा धबधब्यावर पर्यटकांना बंदी नंदुरबारच्या बिलगाव येथील बारा धारा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आलीय.. दरवर्षी या ठिकाणी होत असलेल्या दुर्घटना लक्षात घेऊन गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. या ठिकाणी तीन वर्षात पाच ते सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय. जोपर्यंत सुरक्षा उपायोजना केल्या जात नाही तोपर्यंत ही बंदी राहणार असल्याचा ग्रामस्थांनी सांगितले. धबधब्यांवर सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय.
Continues below advertisement