Nandurbar Banana : नंदुरबार थंडीचं प्रमाण वाढल्यानं केळीच्या मागणीत घट ABP Majha
Continues below advertisement
Nandurbar Banana : नंदुरबार थंडीचं प्रमाण वाढल्यानं केळीच्या मागणीत घट ABP Majha
उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढल्याने केळीचे भाव घसरलेत...त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. बाजार समितीने केळीला १२०० ते १३०० रुपयांचे दर जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ५०० ते ६०० रुपयांचा दर मिळत असल्याची स्थिती नंदुरबार जिल्हयात आहे. दरम्य़ान यासंदर्भात नंदुरबारमधून अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांच्याकडून.
Continues below advertisement
Tags :
Nandurbar