Soyabean market price : नंदुरबार आणि शहादा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात वाढ
abp majha web team
Updated at:
04 Nov 2022 09:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. नंदुरबार आणि शहादा कृषी उत्पन्न बाजारपेठेत सोयाबीनचे दर ५ हजार २०० रुपयांवर गेलेत. हे दर आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.... केंद्र सरकारने सोयाबीनचं स्टॉक लिमिट मागे घेतल्यानंतर दरात वाढ झाल्याचं दिसतंय. सोयाबीनमधील पाण्याचा ओलावा पाहून दर ठरवला जातोय. सध्या बाजारपेठेत रोज १५०० ते दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक होतेय.