Grampanchayat Election : नंदुरबारमध्ये काँग्रेस 1नंबरचा पक्ष, काँग्रेसच्या ताब्यात 66 ग्रामपंचायती

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे.  नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप दुसऱ्या स्थानी आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरलाय. तर भाजपने दुसरा क्रमांक पटकावलाय. काँग्रेसच्या ताब्यात ६६ ग्रामपंचायती गेल्यात. तर भाजपने ५४ ग्रामपंचायतीवर विजय मिळवलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola