CM Shinde Nandurbar Daura : मुख्यमंत्री शिंदेंचा नंदुरबार दौरा रद्द, खारघर दुर्घटनेमुळे दौरा टाळला?
खारघर प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी केला नंंदुरबार जिल्हा दौरा रद्द. नंदुरबार येथे ऐन दुपारी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सोयी-सुविधा. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यक्रम टाळला.